Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवरात्री उत्सव सुरु झाल्यानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


 

नवरात्री उत्सव सुरु झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 पंतप्रधान म्हणाले, नवरात्रीच्या पवित्र पर्वनिमित्त देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा !

 नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण माता शैलपुत्री यांना प्रार्थना करुया. ही स्तुती त्यांना समर्पित https://www.youtube.com/watch?v=NhLxnY1deYc&feature=youtu.be.

  

B.Gokhale/S.Kane/Anagha