Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजया दशमीनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विजया दशमीच्या पवित्र समयी सर्व देशवासियांना शुभेच्छा असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/N.Chitale