Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे वंदन


लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वंदन केले आहे.

” लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त माझी त्यांना विनम्र आदरांजली.” जेपीचे अतुलनीय धैर्य आणि न्योचित्त भूमिका प्रत्येक भारतीयाला कायम प्रेरणा देत राहिल “, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/Anagha