Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये चेन्नईचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन


युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये चेन्नईचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

“चेन्नईच्या संपन्न सांगितिक परंपरेसाठी युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये चेन्नईचा समावेश झाल्याबद्दल चेन्नईच्या नागरिकांचे अभिनंदन. आपल्या समृद्ध संस्कृतीमध्ये चेन्नईचे अमूल्य योगदान आहे. भारतासाठी हा क्षण अभिमानाचा आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

N.Sapre/S.Mhatre/P.Malandkar