पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजया दशमीच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“विजया दशमीच्या हार्दिक शुभकामना” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
J.Patnakar/S.Tupe
विजया दशमी की हार्दिक शुभकामनाएं। Greetings & best wishes on the auspicious occasion of Vijaya Dashmi.
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2015