Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोहरी सणानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘लोहरी या सणाच्या शुभप्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देत आहे. या विशेष सणामुळे आपल्या समाजात आनंद आणि समृद्धी ओसंडून वाहू दे अशी मी कामना करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

B.Gokhale/S.Patil/D.Rane