पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या जनतेला राज्यस्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, “ आगामी काळात मणिपूरचा उत्कर्ष होवो आणि विकासाची नवी शिखरे गाठो.”
******
B.Gokhale/S.Kane/Anagha
On their Statehood Day, my greetings to the wonderful people of Manipur. pic.twitter.com/rmgR2Nn5KN
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2018