Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. झाकीर हुसैन यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, “डॉ. झाकीर हुसैन यांच्या जयंतीदिनी देश त्यांचे स्मरण करत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांनी विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.”

B.Gokhale/S.Kane/P.Kor