Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या कर्नाटकातील जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला कर्नाटक राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“कर्नाटक स्थापना दिनानिमित्त मी राज्यातल्या जनतेला माझ्या शुभेच्छा देतो. कर्नाटक राज्यविकासाची नवी उंची गाठो ही शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

J.Patnakar/S.Tupe/N.Sapre