Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

होळीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले ,” होळीच्या पवित्र प्रसंगी सर्व देशबांधवांना खूप-खूप शुभेच्छा .”