Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोसूलमध्ये ठार झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर


इराकमधील मोसूल इथं मारल्या गेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

N.Sapre/R.Aghor/P.Kor