Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिलांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत रजतपदक विजेत्या अंजू मोदगीलचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत रजतपदक पटकावलेल्या अंजू मोदगीलचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, ‘महिलांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत रजत पदक पटकावणाऱ्या अंजू मोदगीलचा आम्हाला अभिमान आहे.’

BG/SM/PK