Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिलांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या तेजस्विनी सावंतचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या तेजस्विनी सावंतचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, ‘दोन दिवसांत दोन पदकं! महिलांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक मिळाल्याबद्दल तिचे अभिनंदन. राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम फेरीत तिने एक विक्रम नोंदविल्यामुळे आम्ही सर्वजण अधिक खूष आहोत’

BG/SM/PK