Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. पूज्य बाबासाहेबांनी समाजातल्या लाखो गरीब आणि वंचितांना आशेचा मार्ग दाखविला. घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबदृदल आपण त्यांचे सदैव ऋणी राहू. सर्व देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. जय भीम!’ असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

BG/NC/PK