Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईशान्य क्षेत्रात विकास प्रकल्पांना चालना


ईशान्य राज्यांसाठी एनईसी विशेष विकास प्रकल्प १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना म्हणून सादर केले जाणार

एनएलसीपीआर अंमलबजावणीसाठी एनईसीकडे हस्तांतरित केले जाणार

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळाने ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या पुढील योजना मार्च २०२० पर्यंत सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे.

  • एनईसीच्या योजनांतर्गत – सध्याच्या प्रकल्पांसाठी सध्याचा वित्त पुरवठा (90:10 आधार) आणि नवीन योजनांसाठी 100  टक्के केंद्रीय अर्थसाहाय्यासह विशेष विकास प्रकल्प
  • एनईसी द्वारा वित्‍त पोषित अन्‍य प्रकल्पांसाठी – महसूल आणि भांडवल – 100 टक्के केंद्रीय अर्थसहाय्य सध्याच्या प्रमाणानुसार सुरु राहील.
  • 100 टक्के केंद्रीय वित्‍त पोषित ईशान्य रस्ते क्षेत्र विकास योजनेचा विस्तार
  • एनएलसीपीआर-सी अंमलबजावणीसाठी एनईसी कडे हस्‍तांतरित केले जाईल.
  • विविध मंत्रालय / विभागांच्या प्रयत्नात सामंजस्यच्या माध्यमातून संसाधनांचा वापर करण्याचा प्रस्ताव
  • एनईसीच्या सध्याच्या योजनांमधील प्रकल्पांमुळे ईशान्य भागातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक लाभात वाढ होईल.

 

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar