Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेला पंतप्रधानांकडून शुभेच्छा


महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा. महाराष्ट्राची प्रगती आणि समृद्धी सदैव राहो अशी प्रार्थना. राज्याने विकासाची शिखरे गाठावीत आणि देशाच्या विकासाच्या वाटचालीत आपले योगदान सदैव ठेवावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

R.Tidke/N.Chitale/P.Kor