Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फआयजी वर्ल्ड चॅलेंज चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकविल्याबद्दल दीपा कर्माकर यांचे पंतप्रधान तर्फे अभिनंदन


एफआयजी वर्ल्ड चॅलेंज चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिपा कर्माकर हिचे अभिनंदन केले आहे.

“भारताला दीपा कर्माकर हिच्याबद्दल अभिमान आहे ! मेर्सिन, टर्की येथे फिग वर्ल्ड चॅलेंज कप व्हॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्या बद्दल अभिनंदन! हा विजय तिचा दृढनिश्चय आणि हार न खाण्याचा दृष्टिकोन याचेएक उत्कृष्ट उदाहरण आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

***

B. Gokhale