Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत 65 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या बजरंग पुनियाचं पंतप्रधानांकडून अभिनंदन


आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये 65 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग पुनियाचं अभिनंदन केलं आहे.

‘65 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातल्या संस्मरणीय विजयाबद्दल अभिनंदन. भारतासाठी हा विजय अधिकच मौल्यवान आहे कारण आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मधले भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. भविष्यातल्या कामगिरीसाठी शुभेच्छा’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor