पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिना निमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले कि, ” भाषा हे असे माध्यम आहे ज्यामध्ये कोणताही समाज आपले ज्ञान , संस्कृती, आणि संस्कार नव्य पिढ्यांपर्यंत पोहचवित असते. हिंदी दिवसाप्रीत्यर्थ, हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसार कार्यातील भाषा तज्ञआणि हिंदी प्रेमिकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभकामना”.
B. Gokhale
भाषा वह माध्यम है जिससे कोई भी समाज अपना ज्ञान, संस्कृति और संस्कार भावी पीढ़ियों तक पहुंचाता है। #हिंदी_दिवस के अवसर पर हिंदी भाषा के प्रचार-प्रसार में लगे भाषाविदों और हिंदी प्रेमियों को हार्दिक बधाई व शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2018