पीएम्इंडिया
दार्जिलिंगचे लोकसभा खासदार एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली गुरखा जनमुक्ती मोर्चाच्या प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांसोबत आपल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करुन पंतप्रधानांनी या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती केली.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai
Delegation of members of the Gorkha Janmukti Morcha met PM @narendramodi. pic.twitter.com/bQQwo1gmXm
— PMO India (@PMOIndia) December 17, 2015