Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिल्लीमधल्या विमान अपघातात सीमा सुरक्षा दल कर्मचा-यांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधानांकडून शोक


दिल्लीमधे विमान कोसळल्यानं सीमा सुरक्षा दलाच्या कर्मचा-यांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या विमान अपघातातल्या मृतांप्रती दु:ख व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N. Chitale/S. Tupe/ M. Desai