पीएम्इंडिया
धनतेरस प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले, “धनतेरसच्या या पवित्र प्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा. भगवान धनवंतरीं आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना आनंद, समृद्धी आणि परिपूर्ण आरोग्य देवो हि शुभेच्छा.
धनतेरसच्या शुभ प्रसंगी आपण सर्वांना शुभेच्छा! या विशेष दिनी आपल्या समाजात शांतीचे व समृद्धीचे वातावरण राहो हि सदिच्छा “.
***
B.Gokhale/ P. Kor
धनतेरस के पावन अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। भगवान धन्वंतरि हम सबको जीवन में सुख, समृद्धि एवं उत्तम स्वास्थ्य प्रदान करें।
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2018
Greetings on the auspicious occasion of Dhanteras. May this special day enhance the spirit of peace and prosperity in our society.