पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी दिल्ली स्थित रामकृष्ण मिशनला त्यांच्या कल्याणकारी उपक्रमांचा आणखी विस्तार करण्यासाठी दिल्लीच्या नैऋत्येकडील भागातील 82 चौरस मीटरचा भूखंड सध्याच्या दराने वितरित करायला आज मंजुरी दिली.
S.Kane/S.Tupe/M.Desai