Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापनदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल राज्य स्थापना दिनानिमित्त हिमाचल प्रदेशच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

” हिमाचल प्रदेशातील लोकांना राज्य स्थापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. येत्या काही वर्षांमध्ये , नैसर्गिक सौंदर्याने मुबलक,

अतीव शौर्य असलेल्या या राज्याला आणखी समृद्धी मिळेल. या राज्यातल्या लोकांना आनंद आणि चांगले आरोग्य, आणि आशीर्वाद मिळोत या साठी मी प्राथर्ना करतो”,

असे पंतप्रधान म्हणाले.

***

B. Gokhale