Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पूर्व जपान प्रलंयकारी भूकपांच्या पाचव्या स्मृतीदिनी पंतप्रधानांनी बाधित व्यक्तींच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व जपानमधल्या प्रलंयकारी भूकंपाच्या पाचव्या स्मृतीदिनी बाधित व्यक्तींच्या प्रती तीव्र अनुकंपा व्यक्त केली.

“पूर्व जपान मधल्या प्रलंयकारी भूकंपाच्या पाचव्या स्मृतीदिनी, भारत बाधित व्यक्तींच्या प्रती सहानुभूती व्यक्त करत आहे. जपानच्या जनतेच्या लवचिकपणाची आम्ही प्रशंसा करतो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai