Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी जनतेला महाशिवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला महाशिवरात्रीनिमित शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महाशिवरात्रीच्या पावन प्रसंगी सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा. ‘ओम नम: शिवाय’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor