Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सी एस शिवाली यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


सी एस शिवाली यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

‘कर्नाटकचे मंत्री सी एस शिवाली यांच्या कुटुंबाच्या आणि समर्थकांच्या दु:खात सहभागी आहे.

कर्नाटकसाठी शिवाली यांनी दिलेले योगदान स्मरणात राहिल. यांच्या आत्म्याला शांती लाभो’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kakade/D. Rane