Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्टार्ट अप सहयोगासाठी भारत आणि कोरिया गणराज्य यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


स्टार्ट अप सहयोगासाठी भारत आणि कोरिया गणराज्य यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. फेब्रुवारी 2019 मधे यावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

दोन्ही देशातले कायदे आणि नियमांना अनुसरत, स्टार्ट अपसंदर्भात दोन्ही देशातल्या सहकार्याला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

M.Chopade/N.Chitale/D. Rane