पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
‘हा विशेष दिवस आपल्या समाजात सलोखा, दयाभाव आणि शांती जागृत ठेवो. प्रत्येकाला आनंद लाभो,’ असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छासंदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
Have a blessed Id-ul-Fitr. pic.twitter.com/71R9GMW3Tf
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2019