पीएम्इंडिया
वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसुंधरेप्रति आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
“वसुंधरा दिनानिमित्त आपल्याला सर्व काही देणाऱ्या आपल्या वसुंधरेप्रति आपण आदर आणि कृतज्ञता व्यक्तर करतो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
M.Pange /S.Tupe/M.Desai
On #EarthDay, reverence and gratitude to our planet that has given us everything. pic.twitter.com/qgVWPlfAPS
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2016