Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.

“देश की एकता के सूत्रधार लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल को उनकी जयंती पर शत-शत नमन।

सरदार पटेल यांना त्यांच्या जयंती निमित्त श्रद्धांजली. पंतप्रधान म्हणाले की, सरदार पटेल यांनी देशासाठी केलेले योगदान संस्मरणीय आहे. ”

B.Gokhale/P.Malandkar