Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अर्जेंटिनामधील अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी अल्बर्टो फर्नांडीज यांचे केले अभिनंदन


अर्जेंटिनामधील अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी अल्बर्टो फर्नांडीज यांचे अभिनंदन केले.

“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तुमच्या प्रभावी विजयाबद्दल अल्बर्टो फर्नांडीज आपले हार्दीक अभिनंदन. भारत आणि अर्जेंटिनामधील सामरिक भागीदारीचा विस्तार अधिक दृढ व्हावा यासाठी आपल्याबरोबर काम करण्याची अपेक्षा आहे, ”असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/P.Malandkar