Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख खलीफा बिन झाएद अल नाहयान यांची संयुक्त अरब अमीरातच्या राष्ट्रपतिपदी फेरनिवड झाल्याबद्दल केले अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती शेख खलीफा बिन जायद अल नाहयान यांची संयुक्त अरब अमीरातच्या राष्ट्रपतिपदी फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले .

पंतप्रधान म्हणाले की, राष्‍ट्रपती शेख खलीफा बिन जायद अल नाहयान यांची संयुक्त अरब अमीरातच्या राष्ट्रपतिपदी फेरनिवड झाल्याबद्दल आमच्या शुभेच्छा. मला विश्‍वास आहे कि तुमच्या गतिशील आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली आपली मैत्री आणि आपली व्‍यापक धोरणात्मक भागीदारी यापुढेही दृढ आणि वृद्धिंगत होईल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar