Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली


गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
गुरुदेव टागोर यांच्या जयंतीनिमित्त माझे नमन. या अष्टपैलू व्यक्तीत्वाचे प्रगल्भ विचार आणि लिखाण सदैव स्फूर्तीदायी राहील, असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

N. Chitale / S. Tupe / M. Desai