Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाला पंतप्रधानांचा सलाम


नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘नौदल दिनी, आपल्या नौदलातील शूर कर्मचाऱ्यांना मी वंदन करतो. त्यांच्या मौल्यवान सेवा आणि बलिदानाने आपल्या देशाला मजबूत आणि सुरक्षित बनवले आहे.’

B.Gokhale/S.Kane/P.Kor