Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शेअर बाजारात परकीय गुंतवणूकीची मर्यादा 5 वरुन 15 टक्के करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारतीय शेअर बाजार, बँकिंग कंपन्या विमा कंपन्या वायदे बाजार विनिमयात परकीय गुंतवणूकीची मर्यादा 15 टक्क्यांपर्यंत वाढावयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याआधी ही मर्यादा 5 टक्के होती. या निर्णयामुळे आधुनिक तंत्रज्ञान तसेच जागतिक उत्तम प्रथांचे पालन करुन भारतीय भांडवली बाजारांची जागतिक स्पर्धात्मकता वाढावायला मदत होणार आहे. तसेच भारतीय भांडवली बाजाराचा विकासही यामुळे होणार आहे.

MD/ST/NC/AK