पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ

( 09.10.2020 पर्यंत)

 

पंतप्रधान

श्री  नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि त्यांच्याकडे प्रभार असलेली इतर खाती:
कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन;
अणुऊर्जा विभाग;
अंतराळ विभाग;
सर्व धोरणविषयक मुद्दे आणि इतर कोणत्याही
मंत्र्याकडे सोपवण्यात नआलेल्या खात्यांचा कार्यभार.

केंद्रीय मंत्री

1 श्री राजनाथ सिंह संरक्षण
2 श्री. अमित शहा गृह व्यवहार
3 श्री. नितीन जयराम गडकरी रस्ते वाहतूक व महामार्ग; आणि
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग.
4 श्री. डी.व्ही.सदानंद गौडा रसायन व खते.
5 श्रीमती निर्मला सीतारमण वित्तआणि
कॉर्पोरेट व्यवहार.
6 श्री नरेंद्र सिंह तोमर कृषी आणि शेतकरी कल्याण;
ग्रामीण विकास आणि
पंचायती राज.
अन्न प्रक्रिया उद्योग.
7 श्री. रविशंकर प्रसाद कायदा आणि न्याय;
दळणवळण; आणि
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती आणि तंत्रज्ञान.
8 श्री. थावरचंद गहलोत सामाजिक न्याय व सक्षमीकरण.
9 डॉ. सुब्रमण्यम जयशंकर परराष्ट्र व्यवहार.
10 श्री. रमेश पोखरीयाल ‘निशंक’’ Minister of Education.
11 श्री. अर्जुन मुंडा आदिवासी व्यवहार.
12 श्रीमती स्मृती झुबिन इराणी महिला व बालविकास; आणि वस्रोद्योग.
13 डॉ. हर्षवर्धन आरोग्य व कुटुंब कल्याण;
आरोग्य व कुटुंब कल्याण; आणि
भूविज्ञान.
14 श्री प्रकाश जावडेकर पर्यावरण ,वन आणि हवामान बदल मंत्री; आणि
माहिती व प्रसारण, अवजडउद्योग आणि सार्वजनिक उपक्रम.
15 श्री. पियुष गोयल रेल्वे; आणि
वाणिज्य आणि उदयोग.
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण.
16 श्री धर्मेद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू; आणि
पोलाद.
17 श्री. मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्यांक व्यवहार.
18 श्री. प्रल्हाद जोशी संसदीय व्यवहार;
कोळसा; आणि
खाण.
19 डॉ. महेंद्रनाथ पांडे कौशल्य विकास आणि उदयोजकता.
20 श्री गिरीराज सिंह पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय.
21 श्री. गजेन्द्रसिंग शेखावत जलशक्ती.

राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)

1 श्री संतोषकुमार गंगवार श्रम आणि रोजगार (स्वतंत्र प्रभार)
2 श्री राव इंदरजित सिंह सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र प्रभार); आणि

नियोजन(स्वतंत्र प्रभार.

3 श्री श्रीपाद येसो नाईक आयुष(स्वतंत्र प्रभार); आणि
संरक्षण.
4 डॉ. जितेंद्र सिंह ईशान्येकडील प्रदेशांचा विकास (स्वतंत्र प्रभार);
पंतप्रधान कार्यालय;
कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन;
अणुऊर्जा विभाग; आणि
अंतराळ विभाग.
5 श्री. किरण रिजीजू युवक व्यवहार व क्रीडा(स्वतंत्र प्रभार); आणि

अल्पसंख्यांक व्यवहार.

6 श्री. प्रल्हादसिंग पटेल सांस्कृतिक(स्वतंत्र प्रभार); आणि
पर्यटन (स्वतंत्र प्रभार).
7 श्री राजकुमार सिंग ऊर्जा (स्वतंत्र );
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा (स्वतंत्र प्रभार) आणि
कौशल्ल्य विकास आणि उद्यमिता.
8 श्री हरदीपसिंग पुरी गृह आणि शहरी व्यवहार (स्वतंत्र प्रभार);
नागरी हवाई वाहतूक (स्वतंत्र प्रभार) आणि
वाणिज्य आणि उदयोग.
9 श्री. मनसुख एल. मंडविया नौवहन;  (स्वतंत्र प्रभार); आणि
रसायन आणि खते.

राज्य मंत्री

1 श्री.फग्गनसिंग कुलस्ते पोलाद.
2 श्री. अश्विनीकुमार चौबे आरोग्य व कुटुंब कल्याण.
3 श्री अर्जुन राम मेघवाल संसदीय व्यवहार; आणि
अवजडउद्योग, सार्वजनिक उपक्रम.
4 जनरल व्ही.के.सिंग (निवृत्त) रस्ते वाहतूक व महामार्ग.
5 श्री क्रिशन पाल सामाजिक न्याय व सक्षमीकरण.
6 श्री. दानवे रावसाहेब दादाराव ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण.
7 श्री. जी. किशन रेड्डी गृह व्यवहार.
8 श्री. पुरुषोत्तम रुपाला कृषी व शेतकरी कल्याण.
9 श्री. रामदास आठवले सामाजिक न्याय व सक्षमीकरण.
10 साध्वी निरंजन ज्योती ग्रामीण विकास.
11 श्री बाबुल सुप्रियो पर्यावरण ,वन आणि हवामान बदल मंत्री.
12 श्री. संजीवकुमार बलीयान पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय.
13 श्री.धोत्रे संजय शामराव Minister of State in the Ministry of Education;
दळणवळण; आणि
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती आणि तंत्रज्ञान.
14 श्री. अनुरागसिंग ठाकूर वित्त; आणि
कॉर्पोरेट व्यवहार.
15 श्री. नित्यानंद राय गृह व्यवहार.
16 श्री. रत्तनलाल कटारिया जलशक्ती; आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण.
17 श्री. व्ही. मुरलीधरन परराष्ट्र व्यवहार; आणि  संसदीय व्यवहार.
18 श्रीमती रेणुका सिंग सरुता आदिवासी व्यवहार.
19 श्री. सोम प्रकाश वाणिज्य आणि उदयोग.
20 श्री. रामेश्वर तेली अन्न प्रक्रिया उद्योग.
21 श्री. प्रताप चंद्र सारंगी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय.
22 श्री. कैलाश चौधरी कृषी व शेतकरी कल्याण.
23 सुश्री देबश्री चौधरी महिला व बालविकास.

(09.10.2020 रोजी मंत्र्यांच्या परिषदेत झालेले बदल समाविष्ट आहेत)

डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ फॉरमॅट)

मागील “केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ “बघण्यासाठी येथे क्लिक करा