Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी संस्कृती आणि वारसा केंद्रस्थानी ठेवून देशाला पुढे नेण्याचा मार्ग दाखवला ज्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीला प्रेरणा सुद्धा मिळते.

एक्स समाजमाध्यमावर एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की,

पंडित दीनदयाल उपाध्याय जी को उनकी पुण्यतिथि पर देशभर के अपने परिवारजनों की ओर से शत-शत नमन। उन्होंने भारतीय संस्कृति और विरासत को केंद्र में रखकर देश को आगे ले जाने का मार्ग दिखाया, जो विकसित भारत के निर्माण में भी प्रेरणास्रोत बना है।

***

S.Tupe/S.Naik/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai