Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या जॉर्डन भेटीच्या फलनिष्पत्तीची यादी

पंतप्रधानांच्या जॉर्डन भेटीच्या फलनिष्पत्तीची यादी


सामंजस्य करार/ करार

1. नूतन आणि नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात तांत्रिक सहकार्यविषयक सामंजस्य करार

2. जलसंपदा व्यवस्थापन आणि विकासविषयक सहकार्याच्या क्षेत्रातील सामंजस्य करार.

3. पेट्रा आणि एलोरा यांच्यात जुळी शहरे करार

4. 2025-29 या वर्षांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचे नूतनीकरण

5. डिजिटल परिवर्तनासाठी लोकसंख्येच्या पातळीवर लागू केलेल्या यशस्वी डिजिटल उपायांची देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रातील सहकार्याबाबतचे इरादा पत्र.

***

NehaKulkarni/ShaileshPatil/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai