Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सौर ऊर्जा क्षमतेत झालेल्या विक्रमी प्रगतीविषयी माहिती देणारा लेख पंतप्रधानांनी केला सामाईक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताच्या आजवरच्या सर्वाधिक वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीच्या विक्रमाची माहिती देणारा लेख सामाईक केला आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लेखात नमूद केल्याप्रमाणे, अक्षय ऊर्जा क्षेत्रात, महत्वाचा टप्पा गाठला असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे.

एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधान लिहितात:

“भारताने वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत  आजवरचा सर्वात मोठा टप्पा गाठला आहे, असे केंद्रीय मंत्री @JoshiPralhad यांनी म्हटले आहे.

***

निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai