Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्तानमध्ये बर्फवृष्टीत दगावलेल्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक


अफगाणिस्तानमध्ये बर्फवृष्टीत दगावलेल्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“अफगाणिस्तानमध्ये बर्फवृष्टीत दगावलेल्यांच्या निधनाबद्दल मला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी भारत तयार आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar