Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत झालेल्या काही औपचारिक निर्णयांची कागदपत्रे


 

1

मानसिक आरोग्यासंबंधित सामंजस्य करार

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार

आरोग्य आणि मानवीय सेवा, यूएसए सरकार

2

वैद्यकीय उपकरणांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सामंजस्य करार

केंद्रीय औषध मानक संस्था, आरोग्य सेवा प्राधिकरण, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या अधिपत्याखाली

अन्न आणि औषध सुरक्षा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, यूएसए सरकार

3

सहकार्याचे पत्र

इंडियल ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि एक्सॉनमोबिल एलएनजी लि.

चार्ट उद्योग लिमिटेड

अ.क्र. मथळा भारताचा भूभाग अमेरिकेचा भूभाग

 

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Kor