Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांतर्फे डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले,”अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन. आगामी काळात यशाची नवी शिखरे गाठण्याच्या दिशेने अमेरिकेचे नेतृत्व करण्यासाठी शुभेच्छा.

भारत – अमेरिका धोरणात्मक भागीदारीचे सामर्थ्य आपल्या समान मूल्य आणि हातामध्ये आहे . भारत अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या सहकार्याच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्या साठी राष्ट्राध्यक्षांबरोबर काम करायला मी उत्सुक आहे.”असेही पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar