Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


अभ्यासापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, सर्वच क्षेत्रात बालिकांनी आपला ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला सलाम, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे. दरवर्षी 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.

स्त्री-पुरुष समानतेसाठी भारतात आपण एकत्रित काम करायला हवे, तसेच कर्तृत्वाला वाव देणाऱ्या सर्व संधी मुलींना उपलब्ध व्हायला हव्या, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S. Tupe/ N. Chitale/ D. Rane