पीएम्इंडिया
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला सलाम केला आहे. “ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्तीच्या दुर्दम्य धैर्याला, निश्चयी वृत्तीला आणि त्यागाला सलाम” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि सामाजिक समानतेसाठी भारत सरकार अनेक उपक्रम राबवत आहे.
महिला सरपंचाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आणि स्वच्छ भारतासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सुक आहे.”
N.Sapre/S.Kulkarni/P.Malandkar
Saluting the indomitable spirit, determination & dedication of Nari Shakti on International Women's Day.
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2017
GoI’s various initiatives seek to facilitate economic empowerment, self-reliance & social equality as far as Nari Shakti is concerned.
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2017