Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधे संचालकाचे एक पद आणि शिक्षकेतर तीन पदाच्या निर्मितीला मंत्रिमंडळाची मंजूरी


आंध्र प्रदेशमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधे संचालकाचे एक पद आणि शिक्षकेतर तीन पदाच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. संचालकासाठी मूळ वेतन 75000 रुपये अधिक 5000 रुपयांचा विशेष भत्ता अशी वेतन श्रेणी राहील, तर रजिस्ट्रार, ग्रंथपाल, प्रिन्सिपल स्टुडंट ऍक्टिव्हिटी अँड स्पोर्ट्स ऑफिसर अशा तीन शिक्षकेतर पदासाठी 10000 ग्रेड पे राहील.

*****

N.Sapre/N.Chitale/D.Rane