Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

संविधानाचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त सादर नमन. जय भीम! असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane