Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आज होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर फुटीप्रकरणी अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा


नवी दिल्‍ली, 24 जुलै 2026

 

उद्या होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर फुटीप्रकरणी अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एका व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

“पेपर फुटीप्रकरणी उद्या होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai