Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आपल्‍या दौऱ्यामुळे चंदीगढमधील नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून खेद व्यक्त


आपल्या दौऱ्यादरम्यान चंदीगढमधील नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला आहे.

आपल्या दौऱ्यामुळे “चंदीगढमधील नागरिकांची गैरसोय झाली तसेच शाळाही बंद ठेवण्यात आल्या. हे सर्व टाळता आले असते. यासंदर्भातील चौकशी केली जाईल तसेच झालेल्या प्रकाराची जबाबदारी निश्चित केली जाईल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/N.Sapre