Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयर्लंडचे “ताओइसीच” म्हणून पदभार स्वीकारणारे लिओ वराडकर यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


आयर्लंडचे “ताओइसीच” म्हणून पदभार स्वीकारणारे मूळ भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“आयर्लंडचे “ताओइसीच” पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन! भारत आणि आयर्लंड यांच्यातील संबंध भविष्यात मजबूत करण्यासाठी एकत्रित काम करावे यासाठी आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे” असे पंतप्रधानांनी अभिनंदनपर पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.

N.Sapre/S.Bedekar/P.Malandkar